New Advanced Natural Feed Supplement
100% Natural Poultry Feed Supplement
Product Description
This advanced natural feed supplement is specially developed for desi and native poultry birds. It improves growth rate, digestion, immunity, and overall bird health.
Key Benefits
- Reduces chick mortality
- Stress-free and active birds
- Prevents lameness and weakness
- Improves feed and water intake
- Better digestion – no loose droppings
- Faster and uniform weight gain
- Stronger legs and bones
- Better comb growth and natural color
- Improved feather shine
- Protection from heat stress
- Higher immunity and lower medicine cost
- Batch ready 10–12 days earlier with better FCR
Dosage & Method
- Start usage from the first day
- Mix 10 g per 1000 birds in drinking water
- Increase dosage by 5 g per 1000 birds every 8 days
Product Information
Batch No: PUF 24018
Date of Mfg: 01 July 2025
Expiry: 3 Years from Mfg Date
MRP: ₹1800 (All taxes included)
NOT FOR HUMAN CONSUMPTION
न्यू अॅडव्हान्स नैचरल फीड सप्लिमेंट
100% नैसर्गिक पोल्ट्री फीड सप्लिमेंट
उत्पादनाची माहिती
हे नैसर्गिक फीड सप्लिमेंट खास गावठी व देशी पोल्ट्री पक्ष्यांसाठी तयार केलेले आहे. यामुळे पक्ष्यांची वाढ, पचनशक्ती व रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
फायदे
- लहान पिल्लांची मर कमी होते
- पक्षी तणावमुक्त व सक्रिय राहतात
- लंगडेपणा व अशक्तपणा टाळतो
- खाद्य व पाणी घेण्याची क्षमता वाढते
- पचन सुधारते – लूज ड्रॉपिंग होत नाही
- वजन लवकर व समान वाढते
- पाय व हाडे मजबूत होतात
- तुरा चांगला येतो व रंग सुधारतो
- पिसांना नैसर्गिक चमक येते
- उन्हाळ्यात हीट स्ट्रोकपासून संरक्षण
- रोगप्रतिकारशक्ती वाढते व औषध खर्च कमी होतो
- बॅच 10–12 दिवस लवकर तयार होते व FCR कमी राहतो
वापरण्याची पद्धत
- पहिल्या दिवसापासून वापर सुरू करावा
- 1000 पक्ष्यांसाठी 10 ग्रॅम पाण्यात मिसळावे
- दर 8 दिवसांनी 5 ग्रॅम प्रमाणे डोस वाढवावा
उत्पादन तपशील
बॅच क्रमांक: PUF 24018
उत्पादन दिनांक: 01 जुलै 2025
वापरण्याची अंतिम तारीख: 3 वर्षे
एमआरपी: ₹1800 (सर्व करांसह)
मानवासाठी वापरण्यास मनाई आहे
Poultry Nutrition
Advanced natural feed supplements formulated to improve egg production, immunity, digestion, and overall poultry health.
View Poultry ProductsDairy Cattle Nutrition
Scientifically balanced supplements to support higher milk yield, better digestion, immunity, and stronger dairy cattle.
View Cattle Products